💻 “मोबाईलवर गेम खेळण्यात एक्सपर्ट आहात? आता संगणकातही एक्सपर्ट व्हा!”
आजच्या काळात संगणक शिकणे म्हणजे लक्झरी नाही तर गरज आहे.
आजकाल अनेक ठिकाणी फॉर्म भरताना किंवा नोकरीसाठी अर्ज करताना एकच प्रश्न विचारला जातो –
“Computer येतं का?”
आणि आपण म्हणतो…
“थोडंफार… मोबाईलवर WhatsApp चालवतो!” 😄
पण काळजी करू नका.
Oriona Computer Classes, उंबरठाण येथे तुम्हाला शून्यापासून संगणक शिकवला जातो आणि कोर्स पूर्ण झाल्यावर सरकारमान्य प्रमाणपत्र देखील दिले जाते.
हा कोर्स म्हणजे संगणकाच्या जगातला पहिला मजबूत पायरी आहे.
📅 कालावधी: 3 महिने
💰 फी: फक्त ₹3500
✔ Computer Basics
✔ MS Word – पत्र, अर्ज, डॉक्युमेंट बनवणे
✔ MS Excel – हिशोब आणि डेटा काम
✔ MS PowerPoint – Presentation तयार करणे
✔ Internet आणि Email वापर
✔ Online कामे आणि डिजिटल सेवा
🎓 कोर्स पूर्ण झाल्यावर NIELIT कडून सरकारी प्रमाणपत्र मिळते.
हा कोर्स Skill India अंतर्गत सरकारमान्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
⭐ सर्वात खास गोष्ट – हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे!
होय, अगदी FREE 😄
पण…
⚠ जागा मर्यादित आहेत.
📅 कालावधी: 3 महिने
✔ Data Entry काम
✔ MS Office
✔ Internet वापर
✔ ऑफिसमध्ये लागणारी संगणक कौशल्ये
🎓 कोर्स पूर्ण झाल्यावर Skill India सरकारमान्य प्रमाणपत्र मिळते.
✔ Practical Computer Lab
✔ Offline Classes
✔ Online Assignments
✔ अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
आणि सर्वात महत्त्वाचे…
“इथे संगणक शिकताना भीती नाही, फक्त प्रॅक्टिस आणि मजा आहे!” 😄
📅 नोंदणी अंतिम तारीख: 31 मार्च
⚠ मोफत Skill India कोर्ससाठी जागा मर्यादित आहेत.
म्हणून “उद्या करू” म्हणत बसू नका…
नाहीतर जागा संपतील आणि नंतर म्हणाल…
“अरे यार… थोडं लवकर गेलो असतो तर झालं असतं!” 😄
📍 पत्ता:
Oriona Computer Classes,
Opp. to Old Police Station, Near Amol Photo Studio,Umbarthan, Surgana – 422211
📞 संपर्क: 8888778498 7887354019
🌐 Website:
Registration: https://assistantcomputeroperator.orionainfoserve.in/sign-up
Main Website: www.orionainfoserve.in
!!! Your Bright Future Is Our Mission !!!
© Oriona Blogs. All Rights Reserved. Design by Oriona Infoserve