“शिक्षण थांबू नये!” — हाच उद्देश घेऊन एचडीएफसी बँकेने सुरू केली आहे परिवर्तन शिष्यवृत्ती योजना (HDFC Bank Parivartan ECSS Program).
ही योजना आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवते.
शिक्षण स्तरवार्षिक रक्कम
1️⃣ Buddy4Study संकेतस्थळाला भेट द्या
2️⃣ “HDFC Bank Parivartan Scholarship” शोधा
3️⃣ Apply Now वर क्लिक करा
4️⃣ नोंदणी करा / लॉगिन करा
5️⃣ फॉर्म भरा व कागदपत्रे अपलोड करा
6️⃣ अर्ज सबमिट करा ✅
ही शिष्यवृत्ती हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा आत्मविश्वासाने शिक्षण सुरू ठेवण्याची संधी देते.
step 1) visit site: https://www.parivartanecss.com/
Step २) शिष्यवृत्ती निवडा आणि Apply Now वर क्लिक करा.
step 2) Register वर क्लिक करा.
step 3) नोंदणीची माहिती भरा आणि शिक्षणाची पातळी(Under Graduate/Post Graduate) व राज्य update करा.
step 4) start the application वर क्लिक करा.
step 5) तुमचा आधार नंबर verify करा.
जर तुम्हाला अर्ज भरताना अडचण आली, कागदपत्रे अपलोड होत नसतील किंवा पात्रतेबद्दल शंका असेल तर खालील मार्गाने संपर्क साधू शकता 👇
📧 ईमेल: help@orionainfoserve.in
📱 हेल्पलाइन क्रमांक: 8888778498
🌐 संकेतस्थळ: https://www.orionainfoserve.in
🏦 स्थळ: ओरीओना कॉम्पुटर क्लासेस, अमोल फोटो स्टुडियो जवळ, उंबरठाण, सुरगाणा.
© Oriona Blogs. All Rights Reserved. Design by Oriona Infoserve